मग ठरवलंस का? कि शब्दांनी बांधून ठेवीन आपल्या भावना दबलेल्या भावनां,न व्यक्त झालेल्या भावनां सळसळणार्या भावनां,दुखणार्या वेदनां गाठून शब्दांशी मोकळ्या करायच्या.... शुभ रात्री आताचा विषय आहे मग ठरवलंस का?? #मगठरवलंसका हा विषय Makarand Lad यांचा आहे. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine