Nojoto: Largest Storytelling Platform

ओंजळभर शब्द माझे...... कधी दुःखाचे पसारे मांडतात

ओंजळभर शब्द माझे...... 
कधी दुःखाचे पसारे मांडतात
कधी सुखात हसरे होतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी मायेची साद घालतात
कधी हळुवार स्वप्नात रंगतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी प्रेमाच्या क्षणात भेटतात
कधी विरही डोळ्यांत दाटतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी माऊलीच्या कुशीत शिरतात
कधी बापाच्या सावलीत नीजतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी बालपणीच्या आठवणीत खेळतात
कधी पांडुरंगाच्या भक्तीत दंगतात  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
ओंजळभर शब्द माझे...... 
कधी दुःखाचे पसारे मांडतात
कधी सुखात हसरे होतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी मायेची साद घालतात
कधी हळुवार स्वप्नात रंगतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी प्रेमाच्या क्षणात भेटतात
कधी विरही डोळ्यांत दाटतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी माऊलीच्या कुशीत शिरतात
कधी बापाच्या सावलीत नीजतात

ओंजळभर शब्द माझे......
कधी बालपणीच्या आठवणीत खेळतात
कधी पांडुरंगाच्या भक्तीत दंगतात  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
vaishali6734

vaishali

New Creator