Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक जण आपापल्या कथेत नायक/नायिका आहे.. देव हा

प्रत्येक जण आपापल्या कथेत नायक/नायिका आहे..
देव हा या कथांचा लेखक आहे..
लेखक नायकाला थोड्या समस्या ही देतो कारण त्या समस्या संपवण्याची शक्ति फक्त नायक/नयिकेत आहे..
आलेल्या संकटांना घाबरून हतबल होऊ नका, 
लेखकांवर विश्वास ठेवा प्रत्येकाच्या कथेत नायक/ नायिका जिंकणार हेच लिहले आहे.. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
प्रत्येकाचं आयुष्य ही एक कथा आहे हे मला नेहमीचं वाटतं,
तुम्हाला ही वाटतं असेल
चला तर मग यावर कविता नकाेय फक्त चारोळी किंवा एक-दोन ओळीत तुम्हाला ही ओळ वाचल्यावर जे वाटतयं ते लिहा.
#आयुष्य #कथा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes तुमच्या सुंदर कवितांची वाट बघत आहे.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों प्रत्येकाचं आयुष्य ही एक कथा आहे हे मला नेहमीचं वाटतं, तुम्हाला ही वाटतं असेल चला तर मग यावर कविता नकाेय फक्त चारोळी किंवा एक-दोन ओळीत तुम्हाला ही ओळ वाचल्यावर जे वाटतयं ते लिहा. #आयुष्य #कथा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes तुमच्या सुंदर कवितांची वाट बघत आहे. लिहीत राहा. #YourQuoteAndMine