Nojoto: Largest Storytelling Platform

तू ही दूर मी ही दूर तू ही मजबूर मी ही मजबूर दूर

तू ही दूर मी ही दूर तू ही मजबूर 
मी ही मजबूर 
दूर दूर असूनही 
जुळला आपल्या प्रेमाचा रे सूर

खूप काही साठले आहे मनात जे 
बोलायचे आहे तुझ्याशी 
तू ही तुझ्या मनातील
हितगुज कधी करशील का रे माझ्याशी

मिलना पेक्षा विरहाचे दुःखच जास्त 
आपल्या प्रेमात
खऱ्या प्रेमाची कसोटी 
नेहमीच द्यावी लागते नशिबात

आयुष्यभर दूरच रहावे लागणार का ?
 हा प्रश्न आज पडला
समाज कधीच मान्य 
करणार नाही का रे आपल्या प्रेमाला

तूच माझा श्वास आहेस मग तुझ्याशिवाय 
जगणे जमेल का रे मला
तुझ्यातच आहे जीव 
माझा सांग जपशील का रे स्वतःला #दुरावा #yqtaai#yqdidi#
तू ही दूर मी ही दूर तू ही मजबूर 
मी ही मजबूर 
दूर दूर असूनही 
जुळला आपल्या प्रेमाचा रे सूर

खूप काही साठले आहे मनात जे 
बोलायचे आहे तुझ्याशी 
तू ही तुझ्या मनातील
हितगुज कधी करशील का रे माझ्याशी

मिलना पेक्षा विरहाचे दुःखच जास्त 
आपल्या प्रेमात
खऱ्या प्रेमाची कसोटी 
नेहमीच द्यावी लागते नशिबात

आयुष्यभर दूरच रहावे लागणार का ?
 हा प्रश्न आज पडला
समाज कधीच मान्य 
करणार नाही का रे आपल्या प्रेमाला

तूच माझा श्वास आहेस मग तुझ्याशिवाय 
जगणे जमेल का रे मला
तुझ्यातच आहे जीव 
माझा सांग जपशील का रे स्वतःला #दुरावा #yqtaai#yqdidi#
vaishali6734

vaishali

New Creator