तू ही दूर मी ही दूर तू ही मजबूर मी ही मजबूर दूर दूर असूनही जुळला आपल्या प्रेमाचा रे सूर खूप काही साठले आहे मनात जे बोलायचे आहे तुझ्याशी तू ही तुझ्या मनातील हितगुज कधी करशील का रे माझ्याशी मिलना पेक्षा विरहाचे दुःखच जास्त आपल्या प्रेमात खऱ्या प्रेमाची कसोटी नेहमीच द्यावी लागते नशिबात आयुष्यभर दूरच रहावे लागणार का ? हा प्रश्न आज पडला समाज कधीच मान्य करणार नाही का रे आपल्या प्रेमाला तूच माझा श्वास आहेस मग तुझ्याशिवाय जगणे जमेल का रे मला तुझ्यातच आहे जीव माझा सांग जपशील का रे स्वतःला #दुरावा #yqtaai#yqdidi#