Nojoto: Largest Storytelling Platform

*प्रेमाची ताकद* 🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜 *एकदा स्वर्

 *प्रेमाची ताकद*

🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜

*एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा शांतचित्त होती.*

 *गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली "कसे आहात द्वारकाधीश ? जी राधा त्याला 'कान्हा' 'कान्हा' म्हणायची तिने "द्वारकाधीश" असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला,*

sandyjournalist7382

sandy

New Creator