Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यांची भाषा समजते का तुला मनातल्या भावना कळतात

डोळ्यांची भाषा समजते का तुला
मनातल्या भावना कळतात का रे तुला
कधी तरी मला समजून घे
तु माझ्या आयुष्यात ये

©dhanashri kaje #चारोळ्या
डोळ्यांची भाषा समजते का तुला
मनातल्या भावना कळतात का रे तुला
कधी तरी मला समजून घे
तु माझ्या आयुष्यात ये

©dhanashri kaje #चारोळ्या