तुझ्याचसाठी लिहिले मी मांडले प्रेम मांडले मी भावनांनी उफाळून आलेल्या शब्दांतून गुंतले प्रेम गुंतले मी... विषयाला शब्दमर्यादा नाही शुभदुपार मित्रहो 🙂 तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #तुझ्याचसाठी #marathiwriter #marathi #मराठी #मराठीलेखणी #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी