रडायला ही बरं वाटतं, जेव्हा अश्रू पुसायला कुणीतरी असतं.. नकळत कुणीतरी आपले, डोळे वाचणारं सोबत असतं.. आपल्या डोळ्यात अश्रू बघून, ज्याच्या डोळ्यातून अश्रू निघतं.. असावं असं कुणीतरी आयुष्यात, ज्याला आपलं दुःख कळतं... प्रीत अश्लेष माडे (प्रीत )