Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी रात्रभर मी झोपलेच असे नाही, ती तशी बुटकीचं

कधी कधी रात्रभर मी झोपलेच असे नाही,
ती तशी बुटकीचं आहेत पण एखादी रात्र खूपच
मनाला मोठे वेड लावुन जाते,
खूप हट्टी खूपच नाटकी बरेच रूप तिचे डोळ्यासमोर
माझ्या भावनांना छेळत मला वेडा बनवून जाते,
आजही एखादी संपूर्ण रात्र ती तिचे ते रूप मनाला
असे मोहाने भेदत जाते,
रंग तिचा सावळा पण ती आज ही मला पहिल्या
सारखीच गोड आणि नाजूक वाटत जाती,
आठवण तिची तसे तर प्रत्येक वेळी येतं असते कारण
काळजी तिची आजही खूपच आहेत,
नाही माहित हा जीव तिच्यात एवढा कसा रमला माझा
ती आज माझा जीवच नव्हे तर श्वास पण तीच बनलीये,
लांब आहेत ती माझ्यापासून सध्या पण कधी समजेल तिला 
नाही माहित मला कधी खूपच आठवण येते तिची
समोर नसते ती माझ्या,
फोटो तर खूपच आहेत तिचे तसे पण आजही रूप
आणि फोटो तिचे मी जुनेच बघतो तसेच रात्री ही झाले,
झोपण्या आधी तिचा फोटो बघत रात्रभर तिला स्मरणात ठेवले
त्या मुळे एक सुंदर सकाळची मला सुंदर जाणीव झाली,
तसं तर लवकर उठत नाही मी जागच येतं नाही पण
रात्रभर तिच्या त्या डोळ्यात रुपाला मी आणि तिला मिठीत
घेऊन रात्र भर तिच्याशी मी प्रेम करत होतो तिला
मिठीत घेऊन तिच्या कपाळावर मी हळूच प्रेमाने
पप्पी घेत होतो मायेनी ती पण मला सावरत होती,
न माहित कसे पण ती ही रात्री खूपच प्रेम करत होती,
   -AS Patil✍️ रात्री खूप डोकं दुखत होते त्यात झोप पण येत नव्हती
म्हणून रोजच्या प्रमाणे तिला मिठीत घेईल मग झोपेल
म्हटलं पण काल तिची खूपच आठवण येतां कारणाने
तिला डोळे भरून बघू च म्हटलं मग तरी झोप येईल,
झोप तर आली पण खूपच गोड मी झोपलोय की नाही
मला माहित नाही पण एक क्षण सुद्धा तिला दूर नाही करू शकलो मी तिला, या गोष्टी हे प्रेम हा जीव तिच्यावरचा आणि नंतर झालेला राग या गोष्टी मुळे हे सर्व तिला हक्क समजून
सांगत होतो मी पण तिला तेव्हा समजलं नाही बायको नाही पण तिला ती जीवन संगीनीची जागा मी दिलेली आहेत म्हणून आयुष्यात, आता तिच्या हट्टा प्रमाणे दूर झालोय बघू राहून काढू काही दिवस समजलं तर ठीक पण नाही वाटत मला मी जास्त असा जगू शकेल म्हणून पण तो पर्यंत तिची वाट मी बघणार आहेत मी ही चुकलो असेल काही ठिकाणी म्हणून धीर धरून पुढे जीवन जगत चालत आहेस बस...