Nojoto: Largest Storytelling Platform

पाहिलं तुला मी,तुझ्या त्याच्यासोबत तिसरा मधून जाईल

पाहिलं तुला मी,तुझ्या त्याच्यासोबत
तिसरा मधून जाईल इतकं अंतर तुमच्यात होतं!
आणि एक आपलं असायचं,
हातांच्या मिठी शिवाय चालणं होत नव्हतं ! #दुसरं #कोणीतरी
पाहिलं तुला मी,तुझ्या त्याच्यासोबत
तिसरा मधून जाईल इतकं अंतर तुमच्यात होतं!
आणि एक आपलं असायचं,
हातांच्या मिठी शिवाय चालणं होत नव्हतं ! #दुसरं #कोणीतरी
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator