Nojoto: Largest Storytelling Platform

झाडं झाडांचा धर्म पाळतात भर उन्हातही सावली देतात..

झाडं झाडांचा धर्म पाळतात
भर उन्हातही सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात.!

@kganesh झाडांचा धर्म
झाडं झाडांचा धर्म पाळतात
भर उन्हातही सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात.!

@kganesh झाडांचा धर्म

झाडांचा धर्म