स्वतः साठी नाही तर इतरांसाठी जगणारा... मदतीचा हाथ सदैव तयार असणारा... इतरांच्या भावना जपणारा.... स्वत: यातना सोसून इतरांना सुख देणारा... दुसर्याच्या यातनांना पाहून तळमळणारा.. शत्रू ला ही अभिमान वाटावा... सर्वांना ज्याचा हेवा वाटावा... क्षणात मन जिंकणारा... श्रावण बाळ नुसता ऐकला... आई-बाबा ची मनोभावे सेवा... करणारा हा.... आम्हा बहिणीचा कृष्णा... स्तुति ही कमी पडेल... माझा पहिला अभिमान.. देवा ने दिलेली सुंदर भेट... माझ्या डोळ्याचे तेज... खरंच भाग्यवान मी... माझा तू भाऊ आहेस...!! ©Asha...#anu #भाऊ #नोजोटो #नोजोटोराइटर्स