Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले

शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले

सत्याला किंमत नसते हो फसव्या जगात
हळव्या मनालाच नेहमी वनवास झाले

जगल्यावर गझलेतील वास्तववादी शेर
 सुखाचे क्षणभर का होईना भास झाले
             RJ कैलास #शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले
शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले

सत्याला किंमत नसते हो फसव्या जगात
हळव्या मनालाच नेहमी वनवास झाले

जगल्यावर गझलेतील वास्तववादी शेर
 सुखाचे क्षणभर का होईना भास झाले
             RJ कैलास #शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले

#शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले ओळीत येऊन खास झाले चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले