सौंदर्य असलं जरी शापित तरी मला ते हवं आहे कितीही म्हणा, बाह्य सौंदर्य च जास्त भुरळ पडणारं असत ।। नमस्कार मंडळी आजची सुरुवात अश्या शब्दापासुन जे वाचल्यावर मनाला सुंदर आणि मस्त वाटणार मग आजचा शब्द आहे "सौंदर्य" #सौंदर्य१ लिहीत राहा आणि सौंदर्य पुन्हा खुलवा..