Nojoto: Largest Storytelling Platform

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक

 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत गौरी.. आई सांगायची आपल्याकडे नसला सण म्हणून काय झालं.. गौरी आपल्या पाठीशी वर्षभर उभ्या असतात.. पण एवढ्या उत्तराने तिचे कधी समाधान झाले नाही.. एकदा आजीने बोलता बोलता सांगितले आपल्या गौराया वाघरू घेऊन गेला, म्हणून आपल्याकडे गौरी नसतात.. घरात असेच शिळोप्याच्या गप्पा चालू असताना तिला एक दिवस कळलीच ती गोष्ट.. काही पिढ्या आधी घडलेली गोष्ट.. 

कोकणातले वरच्या आळीमध

sandyjournalist7382

sandy

New Creator

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत गौरी.. आई सांगायची आपल्याकडे नसला सण म्हणून काय झालं.. गौरी आपल्या पाठीशी वर्षभर उभ्या असतात.. पण एवढ्या उत्तराने तिचे कधी समाधान झाले नाही.. एकदा आजीने बोलता बोलता सांगितले आपल्या गौराया वाघरू घेऊन गेला, म्हणून आपल्याकडे गौरी नसतात.. घरात असेच शिळोप्याच्या गप्पा चालू असताना तिला एक दिवस कळलीच ती गोष्ट.. काही पिढ्या आधी घडलेली गोष्ट.. कोकणातले वरच्या आळीमध #story #nojotophoto