Nojoto: Largest Storytelling Platform

कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मना

कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..
कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..

जगणे मनासारखे..