Nojoto: Largest Storytelling Platform

आज का कुणास ठाऊक ती मला वेगळीच भासली. तिचे ते माने

आज का कुणास ठाऊक ती मला वेगळीच भासली.
तिचे ते माने पर्यंतचे केस आज मोकळे सोडले होते.
हळुवार वाऱ्याने ते तिच्या चेहऱ्यावरून उडत होते,
तिच्या सौंदर्याचं एक वेगळच रूप ते घडवत होतं. 
ती हसत होती आणि तो आवाज माझ्या कानाला धुंद
करून जात होत.
वाऱ्या बरोबर उडणाऱ्या केसाच्या व्यतिरिक्त दिसत
होते ते फक्त तिचे डोळे. 
मी मात्र फक्त बघत होतो. 
हळूवारपणे मी तिच्या नयनात गुंग होत होतो, 
स्वतः चं भान विसरून मी तिच्यात गुंतत होतो. मी गुंतलो तुझ्यात...

Image use for background was my painting.
https://www.instagram.com/nikesh.bharane/

#yqbaba
#yqmarathi