Nojoto: Largest Storytelling Platform

लेखक : संतोष राठौर मराठी कविता : रजिस्टर क्रमांक

लेखक : संतोष राठौर 
मराठी कविता : 
रजिस्टर क्रमांक 32895
माझा ह्रदय हरवलं आहे...
माझा ह्रदय हरवलं आहे...
लहानपण चा त्या मित्रानं मध्ये , 
लहानपण चा त्या खेळांना मध्ये, 
लहानपण चा त्या वेळकाळा मध्ये ,

माझा ह्रदय हरवलं आहे...
लहानपण चा त्या घरांमध्ये 
लहानपण चा त्या गल्ली-मोहल्या मध्ये, 
लहानपण चा त्या लोकान -चौकात मध्ये, 

माझा ह्रदय हरवलं आहे...
बहिण भावाच्या प्रेम-झटक्यात मध्ये 
लहानपण चा त्या भटक्या मध्ये, 
आई-बाबा चा फटक्यां मध्ये, 

माझा ह्रदय हरवलं आहे...
झाडांना खाली लटक्या मध्ये, 
आजि-आजोबा चा वटक्या मध्ये, 
लहानपण चा त्या वेळकाळा मध्ये ,

खरोखरच माझा ह्रदय हरवलं आहे...
-संतोष

©Mission for Passion to change to INDIA मझा हृदय हर्वला आहे - संतोष 

#lostinthoughts
लेखक : संतोष राठौर 
मराठी कविता : 
रजिस्टर क्रमांक 32895
माझा ह्रदय हरवलं आहे...
माझा ह्रदय हरवलं आहे...
लहानपण चा त्या मित्रानं मध्ये , 
लहानपण चा त्या खेळांना मध्ये, 
लहानपण चा त्या वेळकाळा मध्ये ,

माझा ह्रदय हरवलं आहे...
लहानपण चा त्या घरांमध्ये 
लहानपण चा त्या गल्ली-मोहल्या मध्ये, 
लहानपण चा त्या लोकान -चौकात मध्ये, 

माझा ह्रदय हरवलं आहे...
बहिण भावाच्या प्रेम-झटक्यात मध्ये 
लहानपण चा त्या भटक्या मध्ये, 
आई-बाबा चा फटक्यां मध्ये, 

माझा ह्रदय हरवलं आहे...
झाडांना खाली लटक्या मध्ये, 
आजि-आजोबा चा वटक्या मध्ये, 
लहानपण चा त्या वेळकाळा मध्ये ,

खरोखरच माझा ह्रदय हरवलं आहे...
-संतोष

©Mission for Passion to change to INDIA मझा हृदय हर्वला आहे - संतोष 

#lostinthoughts

मझा हृदय हर्वला आहे - संतोष #lostinthoughts #कविता