Nojoto: Largest Storytelling Platform

शर्वरी... पंखात गुलाबी क्षितिज चांदणे टिपती.....प

शर्वरी...

पंखात गुलाबी क्षितिज
चांदणे टिपती.....पाणी
शर्वरी ही उदास जाहली
चक्षुत काळोख कहाणी!

सुने पडले असे तारांगण
जणू ओसाडलेले हे मन!
न चंद्र इथे आहे न चांदणी,
शर्वरी ही उदास जाहली
चक्षुत काळोख कहाणी! #शर्वरी.......
शर्वरी...

पंखात गुलाबी क्षितिज
चांदणे टिपती.....पाणी
शर्वरी ही उदास जाहली
चक्षुत काळोख कहाणी!

सुने पडले असे तारांगण
जणू ओसाडलेले हे मन!
न चंद्र इथे आहे न चांदणी,
शर्वरी ही उदास जाहली
चक्षुत काळोख कहाणी! #शर्वरी.......