Nojoto: Largest Storytelling Platform

वाट नवी, मी तीच जुनी. नव्या जुन्या वाटेचा, अंतर

वाट नवी, 
मी तीच जुनी. 
नव्या जुन्या वाटेचा, 
अंतर जरी मनी. 

गगनचुंबी ध्येय, 
मी नुसती धावत सुटलेली.
आता स्थिरावले, 
केवळ स्वतः साठीची ही वाट नवी.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट नवी...
#वाटनवी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
वाट नवी, 
मी तीच जुनी. 
नव्या जुन्या वाटेचा, 
अंतर जरी मनी. 

गगनचुंबी ध्येय, 
मी नुसती धावत सुटलेली.
आता स्थिरावले, 
केवळ स्वतः साठीची ही वाट नवी.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट नवी...
#वाटनवी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट नवी... वाटनवी चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहित राहा. YourQuoteAndMine