Nojoto: Largest Storytelling Platform

सोडताना गाव मागे काळजाची आग झाली स्पर्श केला तू म

सोडताना गाव मागे 
काळजाची आग झाली
स्पर्श केला तू मनाला
 वेदनांची बाग झाली
- विष्णू थोरे सोडताना गाव मागे....
सोडताना गाव मागे 
काळजाची आग झाली
स्पर्श केला तू मनाला
 वेदनांची बाग झाली
- विष्णू थोरे सोडताना गाव मागे....
vishnuthore9723

vishnu thore

New Creator

सोडताना गाव मागे....