Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम.... आपण एखाद्यावर प्रेम करणे आणि खूप प्रेम क

प्रेम....
आपण एखाद्यावर प्रेम करणे आणि खूप प्रेम करणे आणखीन प्रेम करणे, एवढे प्रेम करणे की समोरच्याला आपल्या ह्या वेड्या प्रेमाचा वीट येऊ लागणे, पण खरच आपण एखाद्यावर जिवापाड प्रेम करणे एवढे घातक असू शकते का? की त्या व्यक्तीने आपल्याला सोडून द्यावे?आपल्या वेड्या प्रेमाला एक बंधन समजणे.
प्रेम करावे की करू नये?
करावे तर अंतर ठेवावे की ठेऊ नये?
भावनांच्या ह्या विळख्यात का आपण अडकून जावे?
जर भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे असे प्रश्न उद्भवतच नाही. पण त्या साठी सर्व बंधने तोडून त्या नात्यात प्रेम असणे महत्वाचे आहे. पण हे सर्व ती व्यक्ति आपल्यापासून दूर गेल्यावर कळते.
म्हणून आपल्या माणसांवर प्रेम करा, प्रेम करत रहा, खूप प्रेम करा पण कधी प्रेमाला कंटाळू नका.

©vishal bhandarkar Keep love everyone unlimited... 

#together

Keep love everyone unlimited... #together #Life