Nojoto: Largest Storytelling Platform

कुणालाहि बहिन का असावी .... जे आईला सांगत येत नाह

कुणालाहि बहिन का असावी ....

जे आईला सांगत येत नाहि ते सांगण्यासाठी 
कधी हक्काने गिफ्ट मागण्याकरिता ......

अव्यक्त कुणातरी जवळ व्यक्त करण्याकरिता 
आपुलकिच न विश्वासाच मडक भरण्याकरिता ....

पुन्हा बालपण जगता याव म्हणुन 
कुणाशी तरी बेदारकपणे वागत याव म्हणुन ...

कधी हसवण्यासाठी कधी रडवण्यासाठी
"तु भैय्या हे रे मेरा " म्हणुन राखीसाठी
 पाटावर बसवण्यासाठी.. #bhaubij
कुणालाहि बहिन का असावी ....

जे आईला सांगत येत नाहि ते सांगण्यासाठी 
कधी हक्काने गिफ्ट मागण्याकरिता ......

अव्यक्त कुणातरी जवळ व्यक्त करण्याकरिता 
आपुलकिच न विश्वासाच मडक भरण्याकरिता ....

पुन्हा बालपण जगता याव म्हणुन 
कुणाशी तरी बेदारकपणे वागत याव म्हणुन ...

कधी हसवण्यासाठी कधी रडवण्यासाठी
"तु भैय्या हे रे मेरा " म्हणुन राखीसाठी
 पाटावर बसवण्यासाठी.. #bhaubij