Nojoto: Largest Storytelling Platform

ह्या क्षणी जगुन घे हा क्षण तुझाच आहे... कोणी सांग

ह्या क्षणी जगुन घे 
हा क्षण तुझाच आहे...
कोणी सांगावे पुढच्या
क्षणात दडले काय आहे...
कशास कटू आठवणींना
उगाळत रहावे...
पाते दुखाःचे धारदार करावे...
ह्या क्षणाच्या आनंदाचे 
दोर स्वताः कापावे...
गेला क्षण संपला
ह्या क्षणाला हसावे...  नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी१
हे टँग करायला विसरु नका.
ह्या क्षणी जगुन घे 
हा क्षण तुझाच आहे...
कोणी सांगावे पुढच्या
क्षणात दडले काय आहे...
कशास कटू आठवणींना
उगाळत रहावे...
पाते दुखाःचे धारदार करावे...
ह्या क्षणाच्या आनंदाचे 
दोर स्वताः कापावे...
गेला क्षण संपला
ह्या क्षणाला हसावे...  नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी१
हे टँग करायला विसरु नका.
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai