Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याशी कितीही भांडले तुझ्यावर कितीही रुसले, चिड

तुझ्याशी कितीही भांडले 
तुझ्यावर कितीही रुसले, चिडले
तरीही समजून तू घेतलेस
वाद माझ्याशी कधीच घातला नाहीस 
जीवापाड प्रेम केलेस 
फुलासारखे मला जपलेस
प्रेम मात्र आपुले अपूर्णच राहिले
तुझी न होता आज मी दुसऱ्याची झाले
पण आठवणीतून माझ्या तू जात नाही
तुझ माझ्यावरच प्रेम मला विसरता येत नाही
खूप केला प्रयत्न तुला विसरण्याचा 
पण तुझी ओढ ही संपत नाही.....
तुझी ओढ संपत का नाही ............?
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुझ्याशी कितीही भांडले 
तुझ्यावर कितीही रुसले, चिडले
तरीही समजून तू घेतलेस
वाद माझ्याशी कधीच घातला नाहीस 
जीवापाड प्रेम केलेस 
फुलासारखे मला जपलेस
प्रेम मात्र आपुले अपूर्णच राहिले
तुझी न होता आज मी दुसऱ्याची झाले
पण आठवणीतून माझ्या तू जात नाही
तुझ माझ्यावरच प्रेम मला विसरता येत नाही
खूप केला प्रयत्न तुला विसरण्याचा 
पण तुझी ओढ ही संपत नाही.....
तुझी ओढ संपत का नाही ............?
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
vaishali6734

vaishali

New Creator