सत्य होतास की स्वप्न , आज तु माझ्या समोर नाही चंद्र आहेस की चांदण पाहते पण स्पर्श करू शकत नाही कविता आहेस की कल्पना तु संपतच नाही... #p