India quotes माणसंच काय इथे तर, रंगही विखुरलेत जाती धर्मांच्या बांधनांमध्ये.. पौराणिक कथा व रीती रिवाजांच्या बांधनांमध्ये.. आणि आमचा देश स्वातंत्र्य झाला... #कडू आहे पण सत्य आहे.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा..!! #सत्यकडूअसतं