Nojoto: Largest Storytelling Platform

गाव माझं भिजलेलं . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं

गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते
गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . खरचं खुप सुंदर दिसते