Nojoto: Largest Storytelling Platform

आज पुनहा तुझ्या प्रेमात पडावस वाटतय तुझा हात धरुन

आज पुनहा तुझ्या प्रेमात पडावस वाटतय
तुझा हात धरुन स्वपनांच्या जगात हरवून जावस वाटतय
तुझ्या कुशीत डोक ठेऊन कुठे तरी लपावस वाटतय
आज पुनहा तुझ्या प्रेमात पडावस वाटतय #मराठी