Nojoto: Largest Storytelling Platform

सांगू कसं?? बोलू कसं?? अगं आई, प्रेम झालं बघ मला

सांगू कसं?? बोलू कसं??
अगं आई, 
प्रेम झालं बघ मला हे कसं!
समाज हा, 
जाती धर्माच्या वणव्यात होरपळत असताना
लग्न आंतरजातीय करू तरी मी कसं!

समाज माझा, आपलीच माणसं
आशिर्वाद विना मी राहू तरी कसं!
अगं आई....
आजूबाजूच्या चार शब्दांना सोडून 
माझ्या बाजूने उभा राहा तरी असं...

राधा कृष्णाच्या प्रेमाची जेवढी गाथा वाटते पवित्र
निर्मळ प्रेम आहे आजही अस्तित्वात तसं...
स्वीकृती साठी तुझ्या संस्करावरचा विश्वास आणि
फक्त आहे अंतर थोडं दृष्टिकोनाचं....

©Yogeshwari Mukta जात - धर्म आणि प्रेम...
#आई #Aai #प्रेम #प्रेमविवाह #lovemarriage #जाती #जातिधर्म #INTERCASTE #intercastemarriage #intercastlove