सहन करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही म्हणून कित्येकांनी पलीकडलं आयुष्य जगलेलं नसतं मिळालं जे नशिबात तेच आयुष्य समजून प्रयत्न न करता ज्यांनी खूप काही गमावलेलं असतं... आपल्या नशिबातच हे लिहिलं नव्हतं असंच काही मनात त्यांच्या ठसलेलं असतं पण स्वतःसाठी एकदा प्रयत्न जर केलं मागण्याचं तर गमावल्याचं दुःख करून आयुष्यभर सहन करावं लागलं नसतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #PhisaltaSamay