Nojoto: Largest Storytelling Platform

आधार' आणि 'उधार' दोघांनाही 'धार' असते जी गरज संपल

आधार' आणि 'उधार' दोघांनाही 
'धार' असते जी गरज संपल्यावर 
'देणाऱ्यालाच' कापते.
जे पाहिजे ते मिळवायचे ही सफल 
माणसाची निशाणी! 
जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारायचे 
ही सुखी माणसाची निशाणी!

©Devanand Jadhav #suvichar #Quote #poem #insta #Poet  #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #thought