Nojoto: Largest Storytelling Platform

शिव विचार 🚩🚩🚩 आजची शब्दसुमने  "स्मशानभूमी किती

शिव विचार 🚩🚩🚩
आजची शब्दसुमने 

"स्मशानभूमी कितीही आकर्षक आणि सुशोभित असली तरी कोणाला मरण्याची इच्छा होत नाही."

        'या विश्वात माणुस हा असा प्राणी आहे की जो आकर्षक आणि सुंदर वाटणाऱ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असतो. पण जर परिणामांची जाण असेल तर तो त्याचा लोभत्याग करतो. आणि म्हणुनच स्मशान किती जरी आकर्षक,सुशोभित आणि सजावट केलेले असले तरी त्याच्या प्राप्तीची इच्छा त्याला कधीच होत नाही कारण त्याला माहीती आहे की याची प्राप्ती होण्यासाठी त्याला आपल्या शरीराची राख करावी लागणार आहे. म्हणुन वाम मार्ग स्वीकारण्याआधी एकदा त्याच्या परिणामांची जाण नक्कीच करुन घ्या'. 

✍🏻

शिव विचार 🚩🚩🚩 आजची शब्दसुमने  "स्मशानभूमी कितीही आकर्षक आणि सुशोभित असली तरी कोणाला मरण्याची इच्छा होत नाही."         'या विश्वात माणुस हा असा प्राणी आहे की जो आकर्षक आणि सुंदर वाटणाऱ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असतो. पण जर परिणामांची जाण असेल तर तो त्याचा लोभत्याग करतो. आणि म्हणुनच स्मशान किती जरी आकर्षक,सुशोभित आणि सजावट केलेले असले तरी त्याच्या प्राप्तीची इच्छा त्याला कधीच होत नाही कारण त्याला माहीती आहे की याची प्राप्ती होण्यासाठी त्याला आपल्या शरीराची राख करावी लागणार आहे. म्हणुन वाम मार्ग स्वीकारण्याआधी एकदा त्याच्या परिणामांची जाण नक्कीच करुन घ्या'.  ✍🏻

65 Views