Nojoto: Largest Storytelling Platform

नवीन वर्ष हे नवीन वर्ष ऐका नव्या उमेदीचे.. हे नवी

नवीन वर्ष

हे नवीन वर्ष
ऐका नव्या उमेदीचे..
हे नवीन वर्ष
ऐका नविन अवहणाचे..

काही अधुरे राहिलेले
नाते जोडण्याचे..
तर काही नको असणारे नाते तोडण्याचे..

हे नवीन वर्ष ..
माझ्यातील मी शोधण्याचे

खरं तर नवीन वर्षात बदलणार असं काहीच नसतं..
तरी ही अनेकांच्या स्वप्नांची किल्ली,
 है नवीन वर्षेच असतं...
           
          Happy new year 🥳 from me n my family 💫

©Dr.Pooja gaikwad
  #Happiness #Happy #New #year