Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली स्वप्नं बघने किती अवघड झाल आहे या मुग्या




हल्ली स्वप्नं बघने 
किती अवघड झाल आहे
या मुग्यांसारख्या गर्दीत 
तुचं अस्तीत्व किती आहे 
हे तुला शोधून तरी मिळणार आहे

सगळे चालले आहेत त्या
त्या मुंग्यासारखे सरळ
एकापोठा एक त्या मिळण्यार्या वाटेकडे
त्या‌ बघलेल्या स्वप्नाकडे

ति लाइन कधी तुटेल 
कुणाला ठाऊक नाही
स्वप्न कधी भंग होईल
हे कुणाल माहीत नाही

या स्वप्नांच्या जगात 
त्याला स्थांन मिळेल
अजून कोणालाच माहीत नाही..

                         -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine



हल्ली स्वप्नं बघने 
किती अवघड झाल आहे
या मुग्यांसारख्या गर्दीत 
तुचं अस्तीत्व किती आहे 
हे तुला शोधून तरी मिळणार आहे

सगळे चालले आहेत त्या
त्या मुंग्यासारखे सरळ
एकापोठा एक त्या मिळण्यार्या वाटेकडे
त्या‌ बघलेल्या स्वप्नाकडे

ति लाइन कधी तुटेल 
कुणाला ठाऊक नाही
स्वप्न कधी भंग होईल
हे कुणाल माहीत नाही

या स्वप्नांच्या जगात 
त्याला स्थांन मिळेल
अजून कोणालाच माहीत नाही..

                         -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine