Nojoto: Largest Storytelling Platform

आई-बाबांचा बोट पकडून चालायला लागली आता तो बोट सोड

आई-बाबांचा बोट पकडून चालायला लागली 
आता तो बोट सोडल्यावर 
माझा बोट पकडून माझा सोबत तो चालणार ना 
एक-एक शब्द उच्चारुन  बोलायला लागली 
आता तो माझा सोबत एक-एक शब्द प्रेमाचा तर बोलणार ना
खेळभांडी घेऊन घर-घर खेळायची 
आता तो माझा सोबत खरचं घर बनवणार ना! #girls_thoughts