लाल रंग मला खूप आवडतो कारण, तू जवळ असतां नां तुला बघून गाल लाल होतात आणि, तू गेल्या नंतर, डोळे...... #yqbaba #yqmarathi #मराठी #yqquotes