Nojoto: Largest Storytelling Platform

#मुखवटे.. खूप मुखवटे लावून जगतो माणूस त्या आड कित

#मुखवटे..
खूप मुखवटे लावून जगतो माणूस 
त्या आड कित्येक प्रश्नांना टाळत चालत राहतो आयुष्यात 
खोट्या हसाण्याला एकदम जवळ करत
विचारांची गफलत उतरांच्या अपेक्षा
कित्येक फोल ठरलेल्या त्यांना
खोट्या मुखवटयाला आधार देत चालत राहतो
त्या दोन चेहऱ्यांचा एक रूपभेद असतो जो मनुष्याला स्वतःचा आत्मस्वरूप मानबिंदु वाटत असतो
एका चेहऱ्यावर किती ही दुःख असलं तरी दुसऱ्या चेहऱ्याने खोटं हसू
प्रश्नांना लपवत जगत असतो
सगळा मनुष्य वर्ग खोटे खुश असण्याचे आव जगाला दाखवत असतो
कधी कधी जीवन जगत असताना 
माणूस जोकर होऊन जगत चालतो
एकदम अपेक्षांच्या ओझ्याखाली दडून प्रश्नांना टाळत
स्वप्नांना,श्रदांजली देत चालत राहतो
एकदम स्तब्ध होऊन निरंतर विचाराच्या डोहात वाहवत
जेव्हा निरर्थक वाटत जातात सर्व
तेव्हा मुखवटे प्रिय वाटायला लागतात एकदम
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मुखवटे