तुला रोज जरी पाहिले तरी तू रोजची निराळी काही ना बोलली तू जरी होऊन जातेस तू माझी चारोळी मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुला