White तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे, मला माझ्यासाठी काही नको, फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे! तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय, कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय. ©Pravin jaiswal #maratha shayari on life life quotes in marathi life quotes images life quotes in hindi