Nojoto: Largest Storytelling Platform

॥ लोकशाही ॥ जाती-धर्माच्या वादात लोकशाही बेशुद्ध

॥ लोकशाही ॥

जाती-धर्माच्या वादात
लोकशाही बेशुद्ध झालीय..
स्वातंत्र्य, समतेचे मुल्य 
सर्रार विकत आलीय..

धर्माच्या भिंती ही
 रोखतात समतेची वाट..
जातीयतेच्या ठिणग्याने
पेटवला जातोय थंड समाज

सत्तेसाठीच चढवला जातोय
देशभक्तीचा साज..
रिकामं पोट असणार्यांचा 
 नशेत वाढवला जातोय माज..

हत्याकांडाच्या मालिका ही
आता रूक्ष झाल्यात ..
कारण बातम्या देणार्याच्या 
कलमाच गुलाम झाल्यात..

अन्यायाचा विद्रोह 
कधीच मंद झालाय
गुलाम मतदारामुळे
 "लोकशाहीचा"
बेशुद्धीतच जीव गेलाय..

- सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658







 #indian constitution # लोकशाही
॥ लोकशाही ॥

जाती-धर्माच्या वादात
लोकशाही बेशुद्ध झालीय..
स्वातंत्र्य, समतेचे मुल्य 
सर्रार विकत आलीय..

धर्माच्या भिंती ही
 रोखतात समतेची वाट..
जातीयतेच्या ठिणग्याने
पेटवला जातोय थंड समाज

सत्तेसाठीच चढवला जातोय
देशभक्तीचा साज..
रिकामं पोट असणार्यांचा 
 नशेत वाढवला जातोय माज..

हत्याकांडाच्या मालिका ही
आता रूक्ष झाल्यात ..
कारण बातम्या देणार्याच्या 
कलमाच गुलाम झाल्यात..

अन्यायाचा विद्रोह 
कधीच मंद झालाय
गुलाम मतदारामुळे
 "लोकशाहीचा"
बेशुद्धीतच जीव गेलाय..

- सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658







 #indian constitution # लोकशाही