Nojoto: Largest Storytelling Platform

सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फु

 सावित्रीमाई,
तुला मारलेल्या शेण,गोट्यांची
सुंदर फुलं झाली आहेत.
तुझ्या वाटेवर पसरलेल्या
अनेक यातनांचे डोंगर 
आज भुईसपाट झाले आहेत
तुझी खाच गळग्याची वाट
आज हमरस्ता झाली आहे
 सावित्रीमाई,
तुला मारलेल्या शेण,गोट्यांची
सुंदर फुलं झाली आहेत.
तुझ्या वाटेवर पसरलेल्या
अनेक यातनांचे डोंगर 
आज भुईसपाट झाले आहेत
तुझी खाच गळग्याची वाट
आज हमरस्ता झाली आहे