प्रत्येक कविता माझी जखमी वार तुझे असे शब्दांना होते घाव भरत गेलो लाख मी पण भाव माझे जिवंत नव्हते ! कसोटी शब्दांची मी माझ्या पाहिली सारा खेळ तुझ्याच नावाचा होता विनवले शब्दांना मी,प्रेम आहे खरं तर, माझ्यातल्या मला शब्दांचा थारा नव्हता ! लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...