Nojoto: Largest Storytelling Platform

© पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या न

© पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले, पोट जळाले
होते नव्हते ते पाण्यात बुडाले
माणसाचा सखा असणाऱ्या..
पावसाने आज शत्रूत्व पत्कारले 
 
चोहिकडे हाहाकार माजला
सारा शिवार पाण्यात न्हाला..
गोठ्यात हंबरडा फोडण्या आधी
जनावरांचा गळा आवळला..

येते असेही वाईट परिस्थिती 
जेंव्हा निसर्गाचे संतुलन सुटते..
सावरायचे असते आपण एकमेकाना
 आपल्या हाती काहीच नसते..

कोल्हापूर, सांगली, सातारा, दिलदार, 
धैर्यवान ऐतिहासिक भूमी महाराष्ट्राची..
ह्या आपत्तीतुन सावरण्यासाठी फक्त
गरज त्यांना आपल्या लहानश्या हाताची.. !
#Pray for कोल्हापूर
#Pray for सांगली
-® श्रीकांत कांबळे
 (परभणी) © पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले , पोट जळाले
© पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले, पोट जळाले
होते नव्हते ते पाण्यात बुडाले
माणसाचा सखा असणाऱ्या..
पावसाने आज शत्रूत्व पत्कारले 
 
चोहिकडे हाहाकार माजला
सारा शिवार पाण्यात न्हाला..
गोठ्यात हंबरडा फोडण्या आधी
जनावरांचा गळा आवळला..

येते असेही वाईट परिस्थिती 
जेंव्हा निसर्गाचे संतुलन सुटते..
सावरायचे असते आपण एकमेकाना
 आपल्या हाती काहीच नसते..

कोल्हापूर, सांगली, सातारा, दिलदार, 
धैर्यवान ऐतिहासिक भूमी महाराष्ट्राची..
ह्या आपत्तीतुन सावरण्यासाठी फक्त
गरज त्यांना आपल्या लहानश्या हाताची.. !
#Pray for कोल्हापूर
#Pray for सांगली
-® श्रीकांत कांबळे
 (परभणी) © पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले , पोट जळाले
sree7030968129331

sree

New Creator