Nojoto: Largest Storytelling Platform

*NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतद

 *NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼
एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळे आजारी पडले व त्यांनी वसतिगृह प्रमुखाकडे तक्रार केली व नास्ता बदलण्याची मागणी केली.वसतिगृहात १००पैकी २० मूलं अशी होती कि त्यांनी उपम्याशिवाय दुसऱ्या कश्याचीच चव चाखली नव्हती त्यामुळे काय नास्ता खावा लागेल अश्या विचाराने ते घाबरलेले होते.
वसतिगृह प्रमुखाकडून *उपमा/डोसा/वडा/ईडली/मिसळ/ब्रेडबटर/शीरा* ह्यापैकी कोणता नास्ता ठेवायचा ते तूम्हीच मिळून ठरवा असे सांग

sandyjournalist7382

sandy

New Creator

*NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼 एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळे आजारी पडले व त्यांनी वसतिगृह प्रमुखाकडे तक्रार केली व नास्ता बदलण्याची मागणी केली.वसतिगृहात १००पैकी २० मूलं अशी होती कि त्यांनी उपम्याशिवाय दुसऱ्या कश्याचीच चव चाखली नव्हती त्यामुळे काय नास्ता खावा लागेल अश्या विचाराने ते घाबरलेले होते. वसतिगृह प्रमुखाकडून *उपमा/डोसा/वडा/ईडली/मिसळ/ब्रेडबटर/शीरा* ह्यापैकी कोणता नास्ता ठेवायचा ते तूम्हीच मिळून ठरवा असे सांग #story #nojotophoto