Nojoto: Largest Storytelling Platform

आज पुन्हा तुझी आठवन आली.. त्यातच ही अक्षर जमा झाली

आज पुन्हा तुझी आठवन आली..
त्यातच ही अक्षर जमा झाली..
शब्दांची गट्टी जमली..
नकळत ही शब्द तुझ्या प्रेमात पडली..
त्यातच कागदाने भावनांना सहारा दिला,
आणि ही कविता तुझ्यासाठी अवतरली..
आज पुन्हा तुझी आठवन आली.. आज पुन्हा तुझी आठवन आली..
आज पुन्हा तुझी आठवन आली..
त्यातच ही अक्षर जमा झाली..
शब्दांची गट्टी जमली..
नकळत ही शब्द तुझ्या प्रेमात पडली..
त्यातच कागदाने भावनांना सहारा दिला,
आणि ही कविता तुझ्यासाठी अवतरली..
आज पुन्हा तुझी आठवन आली.. आज पुन्हा तुझी आठवन आली..

आज पुन्हा तुझी आठवन आली..