Nojoto: Largest Storytelling Platform

दाटले आहेत जरी हे मेघ काळोखी अंधाराचे कवडसा ह

दाटले आहेत जरी हे  

मेघ काळोखी अंधाराचे 

कवडसा ही आहे पुरेसा 
वाट दावण्या किरण आशेचे 

फक्त असावी थोडी काळजी 
अपुली आणि दुसऱ्याचीही 
 
संयमाचे जर का उचलुनी पाऊल 
करशील हात तुझा पुढे 
असतील काटे अवती भवती  तरीही 

फुललेला मग गुलाब तुझाच आहे 🌹🤘 कोरोना शी शांती आणि संयमाने लढा द्या.. नक्कीच परिस्थिती आटोक्यात येईल 🙏
दाटले आहेत जरी हे  

मेघ काळोखी अंधाराचे 

कवडसा ही आहे पुरेसा 
वाट दावण्या किरण आशेचे 

फक्त असावी थोडी काळजी 
अपुली आणि दुसऱ्याचीही 
 
संयमाचे जर का उचलुनी पाऊल 
करशील हात तुझा पुढे 
असतील काटे अवती भवती  तरीही 

फुललेला मग गुलाब तुझाच आहे 🌹🤘 कोरोना शी शांती आणि संयमाने लढा द्या.. नक्कीच परिस्थिती आटोक्यात येईल 🙏