त्या कातरवेळी ती हाक माझी एकांतातली ती आठवण माझी साथ नभाची स्वच्छ सुंदर मनाची ती शुन्य जगाची प्रबळ माझ्या आत्मविश्वासाची.. OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “vinita joshi “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #त्याकातरवेळी #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी