Nojoto: Largest Storytelling Platform

तुला रंगवून टाकावे की तुझ्या रंगात रंगावे क्षणच्या

तुला रंगवून टाकावे
की तुझ्या रंगात रंगावे
क्षणच्या आनंदाने 
की आयुष्यभर जगावे

माझ्या पांढऱ्या आकाशी
तुझ्या रंगांची उधळण
तुझ्या प्रेमाच्या रंगांनी
झाले मोरपिसी मन
 
          - मनिष ज्ञानदेव कानडे #होळी#रंगपंचमी
तुला रंगवून टाकावे
की तुझ्या रंगात रंगावे
क्षणच्या आनंदाने 
की आयुष्यभर जगावे

माझ्या पांढऱ्या आकाशी
तुझ्या रंगांची उधळण
तुझ्या प्रेमाच्या रंगांनी
झाले मोरपिसी मन
 
          - मनिष ज्ञानदेव कानडे #होळी#रंगपंचमी